वायूसेनेतील 'शेफ' राजेश जांभूळकर यांचे सेवाकाळात निधन | N7 News Voice
वायूसेनेतील 'शेफ' राजेश जांभूळकर यांचे सेवाकाळात निधन
![]() |
| शेफ राजेश जांभूळकर |
नागपूर: वायूसेना नगर येथील ऑफिसर्स मेसमध्ये 'शेफ' म्हणून कार्यरत असलेले राजेश गामाजी जांभूळकर (वय ५८) यांचे दुःखद निधन झाले. ते सेमिनरी हिल्स परिसरातील सुरेंद्रगड येथील रहिवासी होते. विशेष म्हणजे, ते भारतीय वायूसेनेत अद्यापही कार्यरत होते आणि सेवाकाळातच त्यांचे निधन झाले.राजेश जांभूळकर यांनी भारतीय वायुसेनेच्या ऑफिसर्स मेसमध्ये अत्यंत निष्ठेने आपली सेवा दिली. आपल्या मनमिळाऊ स्वभावामुळे ते अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये लोकप्रिय होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले आणि मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर फ्रेंड्स कॉलनी येथील दहन घाटावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Rajesh Jambhulkar Passes Away
Nagpur: Rajesh Gamaji Jambhulkar (aged 58), who served as a 'Chef' at the Officers' Mess in Vayusena Nagar, passed away tragically. He was a resident of Surendragad, located in the Seminary Hills area. Notably, he was still actively serving in the Indian Air Force at the time of his demise, and he passed away while still in service. Rajesh Jambhulkar served the Indian Air Force Officers' Mess with utmost dedication. Thanks to his amiable nature, he was popular among both the officers and the staff. He is survived by his wife, children, and a large extended family. His final rites were performed amidst a sorrowful atmosphere at the cremation ground in Friends Colony. and an extended family.

No comments